Browse all Recruitments Ads published in Sakal Newspapers today ().
आजरा-आंबोली रोडवरील Homestay साठी २४×७ केअरटेकर (कपल/फॅमिली) तात्काळ आवश्यक आहे. कामाचे स्वरूप : पाहुणे व होमस्टेचे दैनंदिन व्यवस्थापन, मालकांसाठी दररोज दोन वेळचे जेवण बनवणे, इतर आवश्यक किरकोळ कामे,ड्रायव्हिंग येत असल्यास प्राधान्य पगार : योग्य उमेदवारासाठी योग्य पगार असेल. संपर्क : 9833382975/9137788141
पांचगणी फार्म हाऊस साठी शेफ/कुक, हाउसकीपिंग माणसे/जोडपी पाहिजेत. 9423007004
नवी पेठ, पुणे येथील लेडीज ब्युटी सलोनसाठी (शिकाऊ/ अनुभवी) मुली पाहिजे. बेसिक झालेला असल्यास प्राधान्य. संपर्क (मैथिली घाटे): 9881138820
Reqd office admin & Receptionist with good comm. & comp.skills for NGO at Prabhat Rd office. Apply to bhavishyajyotifreeship@gmail.com WhatsApp on 8806399900 Age No Bar
स्वरगेट येथील इले. दुचाकी सर्व्हिस सेंटर साठी मॅनेजर पहिजे मो. ७२४९८९७२०० ई-मेल - info@futuremotors.co.in
महिला हव्या,पुरणपोळी व करंजी बनविण्यास कोथरूड येथे, कायमस्वरूपी,आकर्षक पगार,संपर्क - 8668457002, गरजूना रहायची सोय.
Require ITI Electrician fresher On Urgent Basis. Talwade Contact HR -7410106330
हडपसर-फुरसुंगी IT कंपनी साठी Telecaller,बॅकऑफिस Graduate महिला,मुले व मुली पाहिजेत ९४२२३२३९०९,९१४६१००३०९
महिलांना कायम काम, पुरणपोळी व करंजी बनविण्यास, कोथरूड येथे,आकर्षक पगार, संपर्क :8668457002
पांचगणी विला साठी केअरटेकर-स्वयंपाकी, हाउसकीपिंग पाहिजेत. 9423007004